Ferfar #40010 · शहापूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 396
- Talathi
- संदेश वसंत तिवडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस नमूद केले गट नं. 396 मधील खातेदार दादासो खंडू उर्फ खंडेराव पाटील हे असून सुनिता चंद्रकांत सवाईराम यांनी जनता सहकारी बँक लि पुणे शाखा इचलकरंजी यांचेकडून घेतलेल्या कर्जास जामीनदार असून सदर कर्जाचे र.रु. 41,503/- थकित असल्याने अधिकृत अधिकारी यांनी मे. सोल आर्बिट्रेटर, जनता सहकारी बँक लि. पुणे यांचेकडील दावा नं. 293/2020 निशाण 19 दिनांक 13/02/2021 अन्वये अॅवार्ड व मल्टी स्टेट को-ऑप सोसायटी अॅक्ट 2002 अन्वये विक्री अधिकारी यांचेकडील Ref. No. JSB/HSK/SAWAIRAM जा.क्र.58/2026-27 दिनांक 24/08/2026 चे पत्र जोडून दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात सदर मिळकत तबदील करणेस व बोजा करणेस जप्ती व मनाई आदेशाची नोंद केली असे.