सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #40011 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
673
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार दत्तात्रय नागनाथ महामुनी हे असून श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे र. रु.17,39,498/- अधिकव्याज थकीत असलेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला व संस्थेचे वसुली अधिकारी यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे नियम १०७ अन्वये परीशुष्ट नं १८ व संस्थेकडील जा क्र.116/2025 स्थावर जप्ती मनाई आदेश दिनांक 27/06/2025 चे पत्र दिलेने जप्ती आदेश वर्दीसोबत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात सदर मिळकतीचे हस्तांतरण, स्वाधिन, बोजा करणेस मनाईचा आदेश नोंद केला असे.