Ferfar #40012 · शहापूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- संदेश वसंत तिवडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार छाया दशरथ सोलगे हे असून श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे र. रु.51,500/- अधिकव्याज थकीत असलेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला व संस्थेचे वसुली अधिकारी यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ (१०) अन्वये परीशुष्ट नं १८ व संस्थेकडील जा क्र.102/जमीन-स्थावर जप्ती मनाई आदेश दिनांक 18/06/2026 चे पत्र दिलेने जप्ती आदेश वर्दीसोबत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात सदर मिळकतीचे हस्तांतरण, स्वाधिन, बोजा करणेस मनाईचा आदेश नोंद केला असे.