सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #40027 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
571
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी गहाणखत लिहुन देणार : मारुती शंकर शिंदे रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7276-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 571 क्षेत्र 0.0038 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती शंकर शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गिता मारुती शिंदे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 287716) , पुजा संदिप आढाव - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 287716) , अमोल मारुती शिंदे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 287716) , अक्षय मारुती शिंदे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 287716) ,