सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #40047 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
507
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दुधगंगा वेदगंगा खोरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी लिहून घेणार : शाबूद्दीन जंगलीसाब काझी यांनी सर्व्हे क्रमांक : 507 तपशिल : बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार शाबुद्दिन जंगलीसाब काझी यांनी दुधगंगा खोरे ना सह पत संस्था मर्या.इचलकरंजी यांचे कडून कर्ज र.रु.१०,००,००० /- घेतलेने इतर हक्कात नोंद केली असे. - 38237 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 6710/2026 दिनांक 29/10/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.