सातबारा Watch

← शहापूर

Ferfar #40051 · शहापूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
संदेश वसंत तिवडे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने/हिब्बानामाने लिहुन देणार:- अल्फाज रमजान अलासे रा. शहापूर(खाता क्रमांक295599) गट/सर्व्हे क्रमांक229, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने/हिब्बानामाने लिहुन घेणार:- आकबर रमजान आलासे , (खाता क्रमांक :-295714)गट/सर्व्हे क्रमांक 229 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना नोटरी रजि. क्रमांक 3372 दिनांक 29/09/2026 प्रमाणे हिब्बानामा करून दिलेने वर्दी सोबत त्याची प्रत दिलेवरून हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.