Ferfar #17772 · हुपरी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1744
- Talathi
- सुभाष पांडुरंग जाधव
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि .हुपरी
लिहून देणार : प्रभाकर शंकर कंगणे रा. हुपरी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 4560 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1744 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि .हुपरी यांचेकडील पत्र क्रमांक 109/26/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.