सातबारा Watch

← हुपरी

Ferfar #17773 · हुपरी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1744
Talathi
सुभाष पांडुरंग जाधव
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026 लिहून घेणार : श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि .हुपरी लिहून देणार : सुकुमार शंकर कंगणे रा. हुपरी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 4559 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1744 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि .हुपरी यांचेकडील पत्र क्रमांक 110/26/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.