Ferfar #17779 · हुपरी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1718
- Talathi
- सुभाष पांडुरंग जाधव
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026लिहुन देणार:- नानासो बाळगोंडा पाटील रा. हुपरी(खाता क्रमांक1149) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1718, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0687 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :मनोहर नागाप्पा गुरव , (खाता क्रमांक :-417833)गट/सर्व्हे क्रमांक 1718 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3954 दिनांक 24/07/2008 प्रमाणे रक्कम रुपये 67500 घेऊन खरेदी दिली.सबब सोबत झोन दाखला, इनाम नसलेबाबत निकाली समज महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ आदेशाप्रमाणे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२वर दाखल करण्यास नोंद केली असे.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 1718, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : मनोहर नागाप्पा गुरव यांनी नानासो बाळगोंडा पाटील यांचेकडून 0.01.53 आर जमिन खरेदी घेतली.