सातबारा Watch

← हुपरी

Ferfar #17780 · हुपरी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1715
Talathi
सुभाष पांडुरंग जाधव
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- गुलाब मिरा शिकलगार मयत वारस : जरीना हुसेन तांबोळी ,रमजान गुलाब शिकलगार ,सिकंदर गुलाब शिकलगार - - -रा. हुपरी(खाता क्रमांक13890) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1715, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2834 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुरेश छबुराव बेडगे गट/सर्व्हे क्रमांक1715, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1224 दिनांक 28 /09 /19998 प्रमाणे खरेदी दिली . त्यांनंतर लिहुन देणार:- सुरेश छबुराव बेडगे गट/सर्व्हे क्रमांक1715, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे लिहुन घेणार : संभाजी बाबू मोरे , (खाता क्रमांक :-417835)गट/सर्व्हे क्रमांक 1715 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 49 दिनांक 05 /01 /1999 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल दिली सोबत झोन दाखला, इनाम नसलेबाबत निकाली समज महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ आदेशाप्रमाणे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२वर दाखल करण्यास नोंद केली असे.