सातबारा Watch

← हुपरी

Ferfar #17792 · हुपरी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
सुभाष पांडुरंग जाधव
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा हुपरी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : लिलावती जयपाल शेंडूरे ,विद्याधर जयपाल शेंडूरे रा. हुपरी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6826-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 क्षेत्र 0.9450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिलावती जयपाल शेंडूरे ,विद्याधर जयपाल शेंडूरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.