Ferfar #17804 · हुपरी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 925/10/ब/1
- Talathi
- सुभाष पांडुरंग जाधव
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवती सहकारी बँक लि. कोल्हापूर
लिहून घेणार : चेअरमन श्री व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीत इचलकरंजी
यांनी सर्व्हे क्रमांक : 925/10/ब/1 तपशिल : प्रमाणे चेअरमन श्री व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीत इचलकरंजी यानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कोल्हापूर तर्फे उपनिरीक्षक सचिन केशव डोणकर यांच्या कडुन रक्कम रुपये 90000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16826
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दुय्यम निंबधक सह दू नि इचलकरंजी 2 यांचा रिकन्व्हेन्व्स दस्त नं 6314/2026/ पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.