Ferfar #17806 · हुपरी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुभाष पांडुरंग जाधव
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
गुंडोपंत धनपाल फिरगाण ,बंडोपंत धनपाल फिरगाण ,सुनिल भुपाल फिरगाण - - -रा. हुपरी(खाता क्रमांक417707) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1614/3/प्लॉट नं/22, बिगरशेती क्षेत्र 0.9644 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9644 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आशिष पवनकुमार उपाध्ये , (खाता क्रमांक :-417849)गट/सर्व्हे क्रमांक 1614/3/प्लॉट नं/22 बिगरशेती क्षेत्र 0.9644 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3114 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
1614/3/प्लॉट नं/22