सातबारा Watch

← हुपरी

Ferfar #17810 · हुपरी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
922
Talathi
सुभाष पांडुरंग जाधव
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- गणपती आणू हांडे म .वा ,अनिता वसंत पुजारी ,उज्वला संदीप गवंडी ,लक्ष्मी गणपती हांडे ,विजय गणपती हांडे ,सुनिता कृष्णात लवटे - - -रा. हुपरी(खाता क्रमांक2196) यांचे गट/सर्व्हे क्रमांक922, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6391 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.07900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महिपती आण्णा हांडे रा. हुपरी(खाता क्रमांक14234) गट/सर्व्हे क्रमांक922, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6390 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.07900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार ; शयनाज समशेर सनदी ,समिना अमीर सनदी - - -, (खाता क्रमांक :-417854)गट/सर्व्हे क्रमांक 922 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01.5800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5258 दिनांक 07/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सोबत झोन दाखला, इनाम नसलेबाबत निकाली समज महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ आदेशाप्रमाणे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२वर दाखल करण्यास नोंद केली असे.