सातबारा Watch

← कवठेसार

Ferfar #5233 · कवठेसार

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
445
Talathi
पवन शरद सुतार
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कवठेसार ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्यादित कवठेसार - गहाणखत लिहुन देणार : दस्तगीर नाबीलाल लतीफ रा. कवठेसार यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6083-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 445 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दस्तगीर नाबीलाल लतीफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.