Ferfar #16993 · दानोळी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 899
- Talathi
- महेश तानाजी नागरगोजे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बॅंक लि जयसिंगपूर (मल्टिस्टेट बँक) शाखा दानोळी
गहाणखत लिहुन देणार : अनिल मारुती शिंदे ,पार्वती मारुती शिंदे ,शिवाजी मारुती शिंदे रा. दानोळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6203-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 899 क्षेत्र 2.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल मारुती शिंदे ,पार्वती मारुती शिंदे ,शिवाजी मारुती शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.