Ferfar #16997 · दानोळी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- महेश तानाजी नागरगोजे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.भरत अर्बन को.ऑप.बँक लि.जयसिंगपुर
गहाणखत लिहुन देणार : केशव हरी राऊत रा. दानोळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6310-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव हरी राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संजीवनी हरीश राऊत-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 392) ,
रंजना केशव राऊत-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 392) ,
हरीश केशव राऊत-कर्जदार (खाता क्रमांक :- 392) ,