सातबारा Watch

← दानोळी

Ferfar #17004 · दानोळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1230
Talathi
महेश तानाजी नागरगोजे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि जयसिंगपूर शाखा दानोळी गहाणखत लिहुन देणार : मंगल भिमराव एडके ,विशाल भिमराव एडके रा. दानोळी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6478-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1230 क्षेत्र 0.1910 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल भिमराव एडके ,विशाल भिमराव एडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.