Ferfar #17005 · दानोळी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 807
- Talathi
- महेश तानाजी नागरगोजे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा जयसिंगपूर
लिहून घेणार : शफीकअहंमद इमामहुसेन तांबोळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 807 तपशिल : फारुख तांबोळी बाबत बँक ऑफ इंडिया शाखा र.रु.२५००००/ - 11208
सर्व्हे क्रमांक : 807 तपशिल : शफिक अहमद बाबत बँक ऑफ इंडिया शाखा र.रु 250000/ - 11209
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चे जावक नंबर REF;JSP/NG/2026/27 दिनांक 2.9.2026 ई रोजीचे बोजा कमीचे पत्र अर्जासोबत जोडून दिलेने बोजा कमीची नोंद केली असे ता म