सातबारा Watch

← दानोळी

Ferfar #17011 · दानोळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1177
Talathi
महेश तानाजी नागरगोजे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 आदेशाने ;बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुभाष श्रीपाल गुळ यांनी आपला गट नंबर 1177 क्षेत्र 0.4200 आर ची संपूर्ण जमीन जहिदा अमीर नदाफ यांना रजिस्टर खरेदी दिलेली होती तथापि त्या गटावर श्री बाहुबली जिल्हा नागरी सह पतसंस्था यांचा बोजा असलेबाबत संस्थेने फेरफार नंबर 15612 ह्या फेरफारावर मा उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडे अर्ज दिलेने मा मा उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडील जा क्र आर टी एस /अपील /14/2025 दिनांक 2.6.2026 ई रोजी मा उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांनी अपिलार्थी म्हणजेश्री बाहुबली जिल्हा नागरी सह पतसंस्था यांचे अपील निकालपत्रात नमूद कारणास्तव मंजूर करणेत येत आहे तसेच मौजे दानोळी येथील गट क्र 1177बाबत मंडळ अधिकारी जयसिंगपूर यांनी दिनांक 14.6.2024 ई रोजी मंजूर केलेला फेरफार क्र 15612 रद्द करणेत आलेने मूळ खातेदार म्हणजे सुभाष श्रीपाल गुळ यांचे 7/12 पत्रकी दाखल करणे कामी नोंद केली असे ता म