सातबारा Watch

← दानोळी

Ferfar #17013 · दानोळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1294, 1295, 1302
Talathi
महेश तानाजी नागरगोजे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 आदेशाने ; बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सत्यगोंडा नेमगोंडा धांदले हे रा दानोळी येथील रहिवाशी खातेदार असून त्यांनी दानोळी येथील गट नंबर 1294,1295,1302 व खाते नंबर 1986 च्या शेतजमीणी एकाच कुटुंबातील सदस्याच्या नावे आहेत त्या आपापसात वाटणी करणे कामी व सदरची जमीन आपापसात सरस निरस मनाने घरगुती वाटणीपत्राप्रमाणे वाटणी करून घेतल्या असून त्याप्रमाणे कष्ट मशागत करीत असलेने त्याप्रमाणे नावे दाखल करणे कामी मा .तहसिलदारसो शिरोळ यांचेकडे अर्ज दिलेने त्या अर्जाच्या अनुषंगाने मा .तहसिलदारसो शिरोळ यांनी क्रमांक वाटप दावा कलम 85/एस आर 167 /2026 दिनांक 10.9.2026 ई रोजीच्या आदेशाप्रमाणे विभाजनाचा म्हणजे वाटणीपत्राचा तक्ता दिला तो खालीलप्रमाणे अ नं खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र आकार 1] बाळासो सत्यगोंडा पाटील धांदले 1294 0.6600 4.92 1295 0.0075 0.05 1302 0.0070 0.06 वरीलप्रमाणे मा तहसिलदारसो शिरोळ यांचे आले आदेशावरून नोंद केली असे ता म