Ferfar #17014 · दानोळी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 967
- Talathi
- महेश तानाजी नागरगोजे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
आदेशाने ; बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार आनंदा शंकर दळवी वगैरे 2 हे रा दानोळी येथील रहिवाशी खातेदार असून त्यांनी दानोळी येथील गट नंबर 967 व खाते नंबर 4185 च्या शेतजमीणी एकाच कुटुंबातील सदस्याच्या नावे आहेत त्या आपापसात वाटणी करणे कामी व सदरची जमीन आपापसात सरस निरस मनाने घरगुती वाटणीपत्राप्रमाणे वाटणी करून घेतल्या असून त्याप्रमाणे कष्ट मशागत करीत असलेने त्याप्रमाणे नावे दाखल करणे कामी मा .तहसिलदारसो शिरोळ यांचेकडे अर्ज दिलेने त्या अर्जाच्या अनुषंगाने मा .तहसिलदारसो शिरोळ यांनी क्रमांक वाटप दावा कलम 85/एस आर 192 /2026 दिनांक 15.10 2026 ई रोजीच्या आदेशाप्रमाणे विभाजनाचा म्हणजे वाटणीपत्राचा तक्ता दिला तो खालीलप्रमाणे
अ नं खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र आकार
1] आनंदा शंकर दळवी 967 0.2200 2.09
वरीलप्रमाणे मा तहसिलदारसो शिरोळ यांचे आले आदेशावरून नोंद केली असे ता म