सातबारा Watch

← कोथळी

Ferfar #13085 · कोथळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1473
Talathi
राहत गुलामहुसेन शेख
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 चूक दुरुस्ती फेरफार ; बाजूस दाखल जमिनीचे खातेदार राजेंद्र कुमार मुद्कान्ना व तेजपाल कुमार मुद्कान्ना यांना कुमार बाबू मुद्कान्ना यांनी रजि दस्त क्र 6350/2026 दि 24/07/2026 ने विनामोबदला बक्षिसपत्र करून दिले त्याचा फेरफार क्र 12376 .सदर दस्त मध्ये दुरुस्ती असलेने त्याबाबत दुरुस्त लेख दस्त क्र 4745/2026 दि 24/07/2026 केला असून त्यामध्ये चतु;सीमा राजेंद्र कुमार मुद्कान्ना बाबत पूर्वेस गट नं 1475 ची कुबेर इंगळे वैगरे यांची शेतजमीन ,पश्चिमेस याच गट नं 1473 पैकी तेजपाल कुमार मुद्कान्ना यांना याच दस्ताने दिलेली शेतजमीन ,दक्षिणेस श्रीकांत मुद्कान्ना वैगरे यांची शेतजमीन व उत्तरेस कोथळी दानोळी रस्ता ,तसेच तेजपाल कुमार मुद्कान्ना पूर्वेस याच गट नं 1473 पैकी राजेंद्र कुमार मुद्कान्ना यांना याच दस्ताने दिलेली शेतजमीन, पश्चिमेस गट नं 1462 ची बाबुराव कुरडे वगैरे यांची शेतजमीन ,दक्षिणेस श्रीकांत मुद्कान्ना वैगरे यांची शेतजमीन उत्तरेस कोथळी दानोळी रस्ता अशी चूक दुरुस्ती नोंद केली