Ferfar #13086 · कोथळी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 457/2
- Talathi
- राहत गुलामहुसेन शेख
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : कोथळी विविध कार्यकारी सहकारी [विकास ]सेवा सोसा मर्या,कोथळी
लिहून घेणार : सिद्धार्थ आप्पासो सरडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 457/2 तपशिल : दिनांक 12/03/2025 रोजी कोथळी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा सोसायटी मर्यादित कोथळी चा सिद्धार्थ आप्पासो सरडे यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 12577 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.