Ferfar #13087 · कोथळी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 457/2
- Talathi
- राहत गुलामहुसेन शेख
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : महावीर ग्रामीण सहकारी बिगरशेती पत संस्था मर्या कोथळी
लिहून घेणार : सिद्धार्थ आप्पासो सरडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 457/2 तपशिल : प्रमाणे सिद्धार्थ आप्पासो सरडे यानी श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगरशेती पतसंस्था मर्यादित, कोथळी यांच्या कडुन रक्कम रुपये 650000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 12336 प्रमाणे सिद्धार्थ आप्पासो सरडे यानी महावीर ग्रामीण सहकारी बिगरशेती पतसंस्था मर्यादित, कोथळी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले - 13056 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रजि रिकन्ह्वेंसदस्त क्रमांक 6302/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.