सातबारा Watch

← जैनापूर

Ferfar #4819 · जैनापूर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
169, 186/1, 186/3
Talathi
अक्षयकुमार अनिल कोळी
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : महावीर ग्रामीण सहकारी बिगरशेती पतसंस्था मर्यादित, कोथळी गहाणखत लिहुन देणार : तात्यासो शाहू पाटील रा. जैनापूर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5487-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1) 169,क्षेत्र 0.1100 हे आर 2)186/1 क्षेत्र 0.1800 हे.आर, 3) 186/3 क्षेत्र 0.1७00 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्यासो शाहू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी फेरफार क्रमांक 4806 दि. 11/09/2026 रोजी दाखल आहे. परंतु सदर फेरफारमध्ये क्षेत्राची नोंद नसलेने सदर पतसंस्था यांना कर्ज देणेस अडचण येत आहे. यासाठी सदर फेरफारमध्ये क्षेत्राची नोंद घेवून गाव दप्तरी नोंद असे.. संमती देणारे खातेदार : कमल तात्यासो पाटील - मान्यतादार (खाता क्रमांक :- ) , आरती सुरज पाटील - मान्यतादार (खाता क्रमांक :- ) , अमित तात्यासो पाटील - मान्यतादार (खाता क्रमांक :- 396) , सुरज तात्यासो पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,