सातबारा Watch

← जैनापूर

Ferfar #4827 · जैनापूर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
अक्षयकुमार अनिल कोळी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : जैनापूर विकास. सेवा संस्था लिहून घेणार : प्रकाश बाबगोंडा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : जैनापूर विकास. सेवा संस्था. डिक्ले बोजा.र.रु. 2,00,000/- प्रत्येकी रावसो व अशोक बा. - 2757 प्रकाश बा. जैनापूर विकास. सेवा संस्था. डिक्ले बोजा.र.रु. 3,00,000/- - 2792 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रकाश बाबगोंडा पाटील यांनी बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.