सातबारा Watch

← जैनापूर

Ferfar #4838 · जैनापूर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
432, 433, 434
Talathi
अक्षयकुमार अनिल कोळी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कुमार बाळू जैन यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कुमार बाळू हागरे ऐवजी कुमार बाळू जैन असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरोळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/एसआर-1233/2026 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- p-2634605 अन्वये कुमार बाळू हागरे ऐवजी कुमार बाळू जैन असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .