सातबारा Watch

← जयसिंगपूर

Ferfar #17115 · जयसिंगपूर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
99/15/13/ब/2/11
Talathi
अनंत सुधीर दांडेकर
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वातंत्र सेनानी कै श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को ऑप बॅक लि कुरुंदवाड शाखा कुरुंदवाड गहाणखत लिहुन देणार : शुभम बालासाहेब जाधव रा. जयसिंगपूर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5969-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/15/13/ब/2/11 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम बालासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : दामोदर दाजी गोसावी (खाता क्रमांक :- 3921) ,