सातबारा Watch

← जयसिंगपूर

Ferfar #17130 · जयसिंगपूर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
131/3/1/1
Talathi
अनंत सुधीर दांडेकर
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महात्मा बसवेश्वर नागरी बि.शे. सहकारी पतसंस्था मर्यादित, जयसिंगपुर गहाणखत लिहुन देणार : नालासाब हुसेनसाब दर्जी रा. जयसिंगपूर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6145-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/3/1/1 क्षेत्र 0.0110 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नालासाब हुसेनसाब दर्जी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.