Ferfar #17146 · जयसिंगपूर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/7/1/भूखंड
- Talathi
- अनंत सुधीर दांडेकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बॅक लिमिटेड शाखा जयसिंगपूर
गहाणखत लिहुन देणार : कुणाल दादासो कोडोले ,कौशल दादासो कोडोले रा. जयसिंगपूर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6298-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7802435.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/7/1/भूखंड क्र 20, 133/7/1/भूखंड क्र 21 क्षेत्र 1.8762 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुणाल दादासो कोडोले ,कौशल दादासो कोडोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7802435.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
133/7/1/भूखंड क्र 20,133/7/1/भूखंड क्र 21