Ferfar #17153 · जयसिंगपूर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अनंत सुधीर दांडेकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
अशोककुमार केसरीमल सालेचा रा. जयसिंगपूर(खाता क्रमांक40374) यांचे वाडी विभाजना नंतरचे गट/सर्व्हे क्रमांक7/अ/प्लॉट नं 37, बिगरशेती क्षेत्र 4.0900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.0900 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्रेयांस बाळासाहेब चिंचवाडे , (खाता क्रमांक :-41195) वाडी विभाजना नंतरचे गट/सर्व्हे क्रमांक 7/अ/प्लॉट नं 37 बिगरशेती क्षेत्र 4.0900 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 715 दिनांक 04/02/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
7/अ/प्लॉट नं 37