सातबारा Watch

← संभाजीपुर

Ferfar #15603 · संभाजीपुर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
15/1/1
Talathi
अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 बाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर ता. शिरोळ येथील अर्जदार महादेव रामू मोरे व 1 यांचे मालकीचे री .स.नं 15/1 भूखंड क्र 1 क्षेत्र 242.25 चौमी क्षेत्र ,शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम 15% प्रमाणे होणारी र.रु. 61410 /- अर्जदार महादेव रामू मोरे व 1 यांनी डीफेस्ड चलन क्रमांक 0004259943202627 दिनांक 3/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार -१ मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या / ३ब / जमीन / भोगवटाबदल / एसआर / 298/ 2026 EO-7588549 दि.7/09/2026 इ चा आदेश प्राप्त झालेने सदरची मिळकत १ ते 2 अटी व शर्तीस अधीन राहून सदर क्षेत्र भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस नोंद केली असे.