Ferfar #15604 · संभाजीपुर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
दाखल केले मौजे संभाजीपूर ता. शिरोळ येथील अर्जदार सविता धन्यकुमार पाटील यांचे मालकीचे री .स.नं 15/3 भूखंड क्र 23 क्षेत्र 278.00 चौमी व भूखंड क्र 30 क्षेत्र 198.00 चौमी क्षेत्र ,शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम 15% प्रमाणे होणारी र.रु. 120666/- अर्जदार सविता धन्यकुमार पाटील यांनी डीफेस्ड चलन क्रमांक 0005190947202627 दिनांक 31/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार -१ मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या / ३ब / जमीन / बाजूस भोगवटाबदल / एसआर / 328/ 2026 EO-3032233 दि.14/09/2026 इ चा आदेश प्राप्त झालेने सदरची मिळकत 1 ते 4 अटी व शर्तीस अधीन राहून सदर क्षेत्र भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस नोंद केली असे.