सातबारा Watch

← संभाजीपुर

Ferfar #15613 · संभाजीपुर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
16/क
Talathi
अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री भरत अर्बन काे ऑप बॅक लि जयसिंगपूर शाखा जयसिंगपूर गहाणखत लिहुन देणार : देवाप्पा बाबूराव कांबळे रा. संभाजीपुर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6165-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/क क्षेत्र 0.0605 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवाप्पा बाबूराव कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : स्वयंम देवाप्पा माने (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 1007) , साक्षांत देवाप्पा माने (मान्यता देणार ) (खाता क्रमांक :- 1007) , मनिषा देवाप्पा माने (मान्यता देणार ) (खाता क्रमांक :- 1007) ,