Ferfar #15615 · संभाजीपुर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1/91
- Talathi
- अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बॅक लिमिटेड नांदणी शाखा जयसिंगपूर
गहाणखत लिहुन देणार : यलाप्पा साबाण्णा पात्रोट रा. संभाजीपुर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6181-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/91 क्षेत्र 1.6750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यलाप्पा साबाण्णा पात्रोट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.