Ferfar #15622 · संभाजीपुर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2/71
- Talathi
- अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर ता. शिरोळ येथील अर्जदार महादेव रामचंद्र शिंदे व सदाशिव रामचंद्र शिंदे यांचे मालकीचे गट नं 12/2 भूखंड क्र 71 क्षेत्र 262.30 चौमी संपूर्ण क्षेत्र ,शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम 15% प्रमाणे होणारी र.रु. 64132/- अर्जदार महादेव रामचंद्र शिंदे व सदाशिव रामचंद्र शिंदे यांनी डीफेस्ड चलन क्रमांक 0005332357202627 दिनांक 02/09/2026 रोजी भरलेने सदर भूखंड भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार -१ मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या / ३ब / जमीन / भोगवटाबदल / एसआर / 384/ 2026 EO-7481521 दि. 08/10/2026 इ चा आदेश प्राप्त झालेने नोंद दाखल केली असे १ ते ३ अटी व शर्तीस अधीन राहून नोंद केली असे