Ferfar #16130 · उदगांव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 1049
- Talathi
- संदीप अनिल बरगाले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी दिपेंद्र आबासाहेब जगदाळे - लिहून घेणार
गहाणखत लिहुन देणार : ल.क.अकिवाटे औद्योगिक सहकारी वसाहात लिं.अकिवाटे उद्यमनगर जयसिंगपुर रा. उदगांव यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5868-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1049 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ल.क.अकिवाटे औद्योगिक सहकारी वसाहात लिं.अकिवाटे उद्यमनगर जयसिंगपुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
पूर्वाश्रमीची श्रीम कपॅसिटर्स प्रा.लि. सध्याची नवीन श्रीम इलेक्ट्रिक लि.जयसिंगपूर तर्फे अधिकृत संचालक शहाजी रामचंद्र जगदाळे आणि विकास शहाजी जगदाळे तर्फे कबुली जबाबा करीता म्हणून विशाल शहाजी जगदाळे - कर्जदार/तारण देणार/लिहून देणार (खाता क्रमांक :- 0) ,