Ferfar #16159 · उदगांव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 997/1
- Talathi
- संदीप अनिल बरगाले
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 20-10-2026
लिहुन देणार:-
अशोक भाऊसो दळवी भु.क्र.6 रा .उदगांव(खाता क्रमांक5703) यांचे गट/सर्व्हे क्रमांक997/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उत्तम सखाराम चव्हाण भू.क्र.06 रा .उदगांव(खाता क्रमांक :-6243)गट/सर्व्हे क्रमांक 997/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4848 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.