सातबारा Watch

← उदगांव

Ferfar #16163 · उदगांव

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1231/2/भूखंड
Talathi
संदीप अनिल बरगाले
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बॅक लिमिटेड नांदणी शाखा जयसिंगपूर गहाणखत लिहुन देणार : आप्पासो शंकर पाटील रा. उदगांव यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6342-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1231/2/भूखंड क्र 1, 1231/2/भूखंड क्र 4 क्षेत्र 19.0316 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पासो शंकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शर्मिला आप्पासाहेब पाटील (मान्यता देणार ) (खाता क्रमांक :- ) , आशिष आप्पासाहेब पाटील (कर्जदार) (खाता क्रमांक :- 3101) , अक्षय आप्पासाहेब पाटील (मान्यता देणार ) (खाता क्रमांक :- ) , 1231/2/भूखंड क्र 1,1231/2/भूखंड क्र 4