सातबारा Watch

← उदगांव

Ferfar #16165 · उदगांव

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
संदीप अनिल बरगाले
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 आदेशाने :- बाजूस दाखल गट क्र. 83 एकूण क्षेत्र 0.33 हे.आर. पोटखराब 0.00 हे.आर आकार 03.62 पैसे. वरील खातेदार रमेश राजाराम कदम रा. उदगांव यांनी मा.तहसिदार सो,शिरोळ यांचेकडे दिले अर्जास अनुसरून अर्जदार यांनी आदेश क्र.कु.का./एस आर -44/2026 दि. 08/10/2026 रोजी आदेश नक्कल गाव चावडी मध्ये दिलेवरून सदर गट भूधारणा पद्धत वर्ग 2 मधून गट भूधारणा पद्धत वर्ग 1 रुपांतरीत करून इतर हक्कातील कुळ कायदा कलम 43 हा शेरा कमी करणेची नोंद 7/12 पत्रकी केली असे. सदर आदेश गाव दप्तरी दाखल.