सातबारा Watch

← उदगांव

Ferfar #16169 · उदगांव

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
1032
Talathi
संदीप अनिल बरगाले
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार शिरोळ आदेश क्रमांक : क्रमांक कु.का.एस आर -03/2026 आदेश दिनांक : 09/04/2026 आदेशाने :- बाजूस दाखल शेतजमिनीवरील खातेदार मनोहर विठ्ठल माळी यांचे नांवे गट क्र. 1032 क्षेत्र 0.20 हे आर.इतकी शेत जमीन होती. सदर जमिनीवरील खातेदार यांनी मा.तहसीलदार शिरोळ यांचे कडे दिले अर्जास अनुसरून वरील आदेश क्र. क्रमांक कु.का.एस आर -03/2026 दि.09/04/2026 रोजी प्रमाणे इतर हक्कातील क्रमांक कुळ कायदा कलम 43 आटीस पात्र हा शेरा कमी करून सदर क्षेत्र भूधारणा पद्धत वर्ग 02 मधून वर्ग 01 मध्ये रुपांतरीत करणे कामी शासन तिजोरीत आकाराचे 40 पट म्हणजे र.रु .52 शासन तिजोरीत जमा केलेने वर्ग 02 मधून वर्ग 01 रुपांतरीत करणेची नोंद 7/12/ पत्रकी केली असे. सदर आदेश गाव दप्तरी दाखल