सातबारा Watch

← उदगांव

Ferfar #16172 · उदगांव

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
457, 838
Talathi
संदीप अनिल बरगाले
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : दि आष्टा पीपल्स को. ऑप. बँक लि. आष्टा शाखा जयसिंगपूर लिहून घेणार : अमोल प्रकाश मादनाईक रा.उदगांव गट नंबर/ सर्वे नंबर 457,838 वरील दि आष्टा पीपल्स को. ऑप. बँक लि. आष्टा शाखा जयसिंगपूर यांचेकडून दिनांक 07/03/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.700000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दस्त क्रमांक 5879/2026 दि.29/09/2026 चे प्रत्यंतर पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.