Ferfar #16173 · उदगांव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1158
- Talathi
- संदीप अनिल बरगाले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : शासन निर्णय संदर्भ 02 (SOP)
आदेश दिनांक : 04/11/2025
आदेशाने :- बाजूस दाखल जमीन गट क्रमांक 1158 एकुण क्षेत्र 0.98 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. आकार 1.56 पैसे. मधील खातेदार गणपती आप्पा परीट म.वा. अमृत गणपती मडीवाळ श्रीकांत गणपती मडीवाळ रा. उदगांव एकूण क्षेत्र 0.29.52 हे.आर. आकार 0.47 पैकी 0.01.86 हे. आर. क्षेत्र आकार 0.03 दस्त क्रमांक 2693/2007 दि.18/06/2007 प्रमाणे र.रु. 180000/- घेऊन मोहन वसंत पाटोळे रा.उदगांव यांना खरेदी दिलेने खरेदी घेणार मोहन वसंत पाटोळे यांचे नाव शासन निर्णयानुसार 7/12 पत्रकी नोंद केले असे.