Ferfar #16176 · उदगांव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1210
- Talathi
- संदीप अनिल बरगाले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : शासन निर्णय संदर्भ 02 (SOP)
आदेश दिनांक : 04/11/2025
आदेशाने >- बाजूस दाखल जमीन गट 1210 एकूण 02.43 हे.आर. पोटखराब 0.03 आर आकार 20.82 पैसे मधील खातेदार विजय बापू साखळे म.वा. आकाश विजय साखळे ,प्रिया विजय साखळे , वर्धमान विजय साखळे रा. उदगांव एकूण क्षेत्र 0.07.16 पैकी क्षेत्र 0.00.80 हे.आर. आकार 0.07 पैसे दस्त क्रमांक 1500/1997 दि. 27/05/1997 र.रु 7000/- घेऊन रमेश सदाशिव वडगांवे रा. उदगांव यांना खरेदी दिलेने खरेदीदार रमेश सदाशिव वडगांवे यांचे नाव शासन निर्णयानुसार 7/12 पत्रकी नोंद केले असे.
बाजूस दाखल जमीन गट 1210 क्षेत्र 0.01.27 हे.आर. आकार 0.11पैसे मधील खातेदार रमेश सदाशिव वडगांवे रा. शिरोली (जमीन उदगांव) क्षेत्र 0.00.80 हे.आर. आकार 0.07 पैसे दस्त क्रमांक 3636/1999 दि. 25/10/1999 र.रु 24000/- घेऊन सुरेश बाळाप्पा देसाई रा. उदगांव यांना खरेदी दिलेने खरेदीदार सुरेश बाळाप्पा देसाई यांचे नाव शासन निर्णयानुसार 7/12 पत्रकी नोंद केले असे. तसेच
बाजूस दाखल जमीन गट 1210 एकूण 02.43 हे.आर. पोटखराब 0.03 आर आकार 20.82 पैसे मधील खातेदार विजय बापू साखळे म.वा. आकाश विजय साखळे ,प्रिया विजय साखळे , वर्धमान विजय साखळे रा. उदगांव एकूण क्षेत्र 0.07.16 पैकी क्षेत्र 0.00.93 हे.आर. आकार 0.08 पैसे दस्त क्रमांक 1067/1997 दि. 21/04/1997 र.रु 33000/- घेऊन विमल लिंगाप्पा खोत रा. उदगांव यांना खरेदी दिलेने खरेदीदार विमल लिंगाप्पा खोत यांचे नाव शासन निर्णयानुसार 7/12 पत्रकी नोंद केले असे.
बाजूस दाखल जमीन गट 1210 एकूण 02.43 हे.आर. पोटखराब 0.03 आर आकार 20.82 पैसे मधील खातेदार सुरेश बाळाप्पा देसाई व विमल लिंगाप्पा खोत (बक्षिस पत्राने बाळासो लिंगाप्पा खोत फेरफार क्र. 15797 यातील) रा. उदगांव 0.00.80 + 0.00.12 असे एकूण क्षेत्र 0.00.92 पैकी क्षेत्र 0.00.92 हे.आर. आकार 0.08 पैसे दस्त क्रमांक 3851/2002 दि. 28/06/2002 र.रु 33000/- घेऊन शितलकुमार भूपाल मादनाईक रा. उदगांव यांना खरेदी दिलेने खरेदीदार शितलकुमार भूपाल मादनाईक यांचे नाव शासन निर्णयानुसार 7/12 पत्रकी नोंद केले असे