Ferfar #16177 · उदगांव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1193
- Talathi
- संदीप अनिल बरगाले
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : राजपथ अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी लि,उदगांव विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.एस.आर.ओ./जप्ती आदेश/2026 -2027
आदेश दिनांक : 09/10/2026
आदेशाने :- बाजूस दाखल जमीन गट क्रमांक 1193 क्षेत्र 0.2.39 आर पैकी क्षेत्रावरील खातेदार सलिम बाळासो नदाफ रा.उदगांव यांनी राजपथ अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी लि,उदगांव यांचा र.रु.65006/- व अधिक व्याज इतक्या रक्कमेची परत फेड न केलेने राजपथ अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी लि,उदगांव विशेष वसुली अधिकारी यांचे कडील जा.क्र.एस.आर.ओ./जप्ती आदेश/2026-2027 दि.09/10/2026 रोजीच्या जप्ती आदेशाने 7/12 पत्रकी जप्ती बोजा नोंद केला असे .