सातबारा Watch

← उदगांव

Ferfar #16178 · उदगांव

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
634
Talathi
संदीप अनिल बरगाले
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सिकंदर बकश सनदी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सिंकदर बकश कोरबु ऐवजी सिकंदर बकश सनदी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरोळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.829/2026 दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/04/2022 मधील नोंदणी क्र.पी- p-226326 अन्वये सिंकदर बकश कोरबु ऐवजी सिकंदर बकश सनदी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .