सातबारा Watch

← उदगांव

Ferfar #16180 · उदगांव

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
794
Talathi
संदीप अनिल बरगाले
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026 लिहून घेणार : वसंतराव नाईक वि.जा.व.भ.ज.विकास महामंडळ मर्या.कोल्हापूर . लिहून देणार : आनंदराव कृष्णा भानुसे (बंडगर) रा. यांनी क्रमांक 144 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 794 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक वि.जा.व.भ.ज.विकास महामंडळ मर्या.कोल्हापूर . यांचेकडील पत्र क्रमांक विभाजन/को/ 144/2026 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.