सातबारा Watch

← चिंचवाड

Ferfar #4728 · चिंचवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
158, 159
Talathi
भाग्यश्री हनमन्लू तोंदरोड
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : नांदणी सहकारी बँक लि. नांदणी शाखा जयसिंगपूर लिहून घेणार : संजय भुपाल चौगुले यांनी सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : प्रमाणे अजित भुपाल चौगुले ,संजय भुपाल चौगुले यानी तारण गहाणखत लिहून घेणार- नांदणी सहकारी बँक लि.नांदणी शाखा- जयसिंगपूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3889 सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : प्रमाणे अजित भुपाल चौगुले ,संजय भुपाल चौगुले यानी तारण गहाणखत लिहून घेणार- नांदणी सहकारी बँक लि.नांदणी शाखा- जयसिंगपूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3889 सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : प्रमाणे अजित भुपाल चौगुले ,संजय भुपाल चौगुले यानी नांदणी सहकारी बॅक लि. नांदणी शाखा- जयसिंगपूर ,नांदणी सहकारी बॅक लि.नांदणी शाखा - जयसिंगपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4236 सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : प्रमाणे अजित भुपाल चौगुले ,संजय भुपाल चौगुले यानी नांदणी सहकारी बॅक लि. नांदणी शाखा- जयसिंगपूर ,नांदणी सहकारी बॅक लि.नांदणी शाखा - जयसिंगपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4236 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील रिक्न्वेन्स दस्त क्र. ५६५६/२०२६ दिनांक २१/०९/२०२६ पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.