Ferfar #16631 · शिरोळ
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 3111/1/7
- Talathi
- संभाजी बापुसाहेब घाटगे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा जयसिंगपूर
गहाणखत लिहुन देणार : सुवर्णा गंगाधर क्षीरसागर रा. शिरोळ यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6161-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1945000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3111/1/7 क्षेत्र 1.4972 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुवर्णा गंगाधर क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1945000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
निलेश गंगाधर क्षिरसागर (कर्जदार) (खाता क्रमांक :- 14884) ,